रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदान शिबिरास
मोठा प्रतिसाद
रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद

रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : रोज मेंशन सोसायटी कमिटीतर्फे १४ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करण्यासाठी भरपूर प्रमाणात लोकांचा प्रतिसाद भेटला. शिबिराचे आयोजन करण्यासाठी रेश्मा कांबळे, त्यांचे सहकारी व कमिटीचे अध्यक्ष कैलास कांबळे, सेक्रेटरी कुशाग्र शर्मा, सभासद लक्ष्मण व्यवहारे, विकास जरेकर, संगमेश्वर मंदाडे, राजेश घेरडे, किरण शिंदे, रितेश पाटील आदी नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. जनसेवा ब्लड सेंटरतर्फे रोजमेंशन सोसायटी व कमिटीचे आभार मानण्यात आले.