डॉ. संजय शिंदे यांना 
सहआयुक्तपदी बढती

डॉ. संजय शिंदे यांना सहआयुक्तपदी बढती

पिंपरी, ता. २४ : पिंपरी - चिंचवडचे पोलिस सह आयुक्त मनोज लोहिया यांची छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्तपदी बदली झाली. तर अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना पिंपरी - चिंचवड सहआयुक्त पदावर बढती मिळाली आहे. तसेच शिंदे यांच्या जागी वसंत परदेशी यांची अपर पोलिस आयुक्त पदावर बढतीने बदली झाली आहे.
राज्याच्या गृह विभागाने सोमवारी (ता. २४) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्यांचे आदेश काढले. यामध्ये पोलिस उपमहानिरीक्षक श्रेणीतील पिंपरी - चिंचवडचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर बढती देऊन, त्यांची पिंपरी - चिंचवड येथेच पोलिस सहआयुक्त पदावर नियुक्ती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com