पोलिस निरीक्षकांच्या
अंतर्गत बदल्या

पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सात पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शुक्रवारी (ता. ५) करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचे आदेश काढले.
पोलिस आयुक्त चौबे यांनी मागील महिन्यात सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा सात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. येत्या काही दिवसात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

पोलिस निरीक्षक - कोठून - कोठे

शंकर अवताडे - पिंपरी - युनिट ४, राम राजमाने - बावधन वाहतूक - पिंपरी (वरिष्ठ निरीक्षक), गणेश जवादवाड - तळेगाव दाभाडे - वाकड (वरिष्ठ निरीक्षक), सत्यवान माने - वाकड - तळेगाव (वरिष्ठ निरीक्षक), संतोष पाटील - वाकड - युनिट १, अनिल देवडे - चाकण - पिंपरी, किशोर पाटील - महाळुंगे - तळेगाव दाभाडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com