किशोर दिघे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किशोर दिघे यांचे निधन
किशोर दिघे यांचे निधन

किशोर दिघे यांचे निधन

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन) : येथील दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर शिवाजी दिघे (वय ४८) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
PNE23T41449
..........................

संजय पवार यांचे निधन
तळेगाव दाभाडे (स्टेशन) : येथील संजय शंकरराव पवार (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, चार बहिणी, एक भाऊ, नातवंड, पतवंड असा परिवार आहे..
PNE23T41450