नाटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटक
नाटक

नाटक

sakal_logo
By

महानाट्याचे वेगळेपण...

- शंभू राजांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेस्वारी
- कलाकारांच्या तोंडी तडाखेबाज संवाद
- रंगमंचाची लांबी १५० फूट, रुंदी ८० फूट
- चार मजली रंगमंचाची उंची ६५ फूट
- छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक मिरवणूक प्रेक्षकांमधून
- मराठे व मोगल रणसंग्राम-लढाईचा प्रसंग
- मराठीसह उर्दूतून संवाद
- संवादासाठी बहुतांश कलाकारांचे आवाज
- किल्ले जंजिरा मोहिमेसाठी २२ फूट लांबीचे जहाज
- थेट प्रेक्षकांमधून गनिमीकाव्याची मोहीम
- संपूर्ण मैदानाचा रंगमंचासाठी वापर
- २०० कलाकार रंगमंचावर असतात
- साडेबारा टन भार पेलू शकणारा रंगमंच
- प्रेक्षकांसह सर्व कलाकारांच्या सुरक्षेची काळजी