कर्णबधीर स्पर्धा

कर्णबधीर स्पर्धा

कर्णबधीर असोशियनतर्फे
कर्णबधीर स्पर्धा

पिंपरी, ता. १२ ः पिंपरी-चिंचवड कर्णबधीर असोसिएशनच्या वतीने नृत्य आणि नाटक स्पर्धा घेतली. या स्पर्धेत पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, नांदेड, जळगाव अशा विविध जिल्‍ह्यातील १७६ मूकबधीर व्यक्तींनी सहभाग घेतला.
प्रियांका दबडे (अबिलयम्पिक फ्रॉस २०२३ भरतकाम सिल्व्हर मेडल आणि बक्षीस समारंभात समारंभ ‘सर्टिफीकेट ऑफ एक्सलन्स’) (९६ टक्के) इंडिया, भाग्यश्री मनोहर नडीमेटला (ड्रेस मेकिंग) ओंकार देवरूखकर (पोस्ट डिझाईन कॉम्‍प्युटर) सन्मान चिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी सचिव हेमंत रसाळ, प्रमोद भोंडे, गौरी लेले, अध्यक्ष परशुराम बसवा, उपाध्यक्ष सोमनाथ माळी, सन्मती जैन, अमिय जोशी, विकास गवारे, गणेश कानपिळे, मुकेश आर्गे, धनंजय शिंदे, उमा जोशी, जयश्री राजगोपाळन, पल्लवी थाडीयस, उज्वला शिंदे, श्रीधर धोंगडी, श्रृती बसवा उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com