Sun, Sept 24, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 18 May 2023, 9:40 am
आजचे कार्यक्रम
महात्मा गांधी व्याख्यानमाला ः विषय ः मी आणि माझी आंदोलने ः व्याख्याते ः मारुती भापकर ः स्थळ ः कै. देऊबाई कापसे उद्यान सभागृह, मोरवाडी, पिंपरी ः वेळ ः सायं. ५ वा.
-श्री हनुमत्कथा ः विवेकानंद शिलास्मारक आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीज पिंपरी चिंचवड शाखा ः कथाकार - अजेयबुवा रामदासी ः स्थळ - श्रीराम मंदिर, रामआळी, चापेकर वाड्यासमोर, चिंचवडगाव ः वेळ ः सायं. ५.३० वा.