Thur, Sept 21, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 19 May 2023, 12:08 pm
आजचे कार्यक्रम
सकाळी
-कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरीक संघ ः वर्धापनदिन सोहळा ः संघ स्मरणिका प्रकाशन ः स्वगुणदर्शन ः सभासदांचा गौरव ः प्रबोधनपर व्याख्यान ः संगीत ऑक्रेस्ट्रा ः कस्पटेवस्ती वाकड ः स. ८ ते सायं . ५
सायंकाळी
-सभासद दांपत्याचा सुवर्ण महोत्सवी सत्कार ः ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड ः स्थळ:- विरंगुळा केंद्र,पागेच्या तालीम समोर, चिंचवड ः वेळ : सायं. ५
-महात्मा गांधी व्याख्यानमाला ः विषय ः महात्मा गांधीचा जागतिक प्रभाव ः व्याख्याते ः संकेत मुनोत ः स्थळ ः कै. देऊबाई कापसे उद्यान सभागृह, मोरवाडी, पिंपरी ः वेळ ः सायं. ५ वा.
-श्री हनुमत्कथा ः विवेकानंद शिलास्मारक आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीज पिंपरी चिंचवड शाखा ः कथाकार - अजेयबुवा रामदासी ः स्थळ - श्रीराम मंदिर, रामआळी, चापेकर वाड्याच्या समोर, चिंचवडगाव ः वेळ ः सायं.५.३०