आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

सकाळी
- बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड आणि धम्मचक्र बुद्धविहार, शाहूनगर, चिंचवड, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने : बौद्ध वधू-वर नोंदणी व परिचय मेळावा : स्थळ धम्मचक्र बुद्धविहार, शाहूनगर, चिंचवड : वेळ : सकाळी १०.०० ते दु. २.००

सायंकाळी
- श्री हनुमत्कथा ः विवेकानंद शिलास्मारक आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीज पिंपरी-चिंचवड शाखा ः कथाकार - अजेयबुवा रामदासी ः स्थळ - श्रीराम मंदिर, रामआळी, चापेकर वाड्याच्या समोर, चिंचवडगाव ः वेळ ः सायंकाळी ः ५.३०

- जपानी भाषेचे वर्ग ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व परदेशी भाषा आणि उद्योजकता विकास केंद्र ः स्थळ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी, दापोडी ः वेळ : सायंकाळी ६.३० ते ८.३०