पिंपरी पाऊस फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी पाऊस फोटो फिचर
पिंपरी पाऊस फोटो फिचर

पिंपरी पाऊस फोटो फिचर

sakal_logo
By

श्रावण सरींची दमदार हजेरी

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक रस्त्यांवर पाणी साचले. घरे व दुकानांमध्येही पाणी शिरले. रस्त्यांवर पाणी साचून चिखलही निर्माण झाला होता. त्यातून मार्ग काढताना पादचारी व दुचाकीस्वारांना आणि घरे व दुकानांतील पाणी बाहेर काढताना नागरिक, व्यावसायिकांना कसरत करावी लागली. त्याचीच ही चित्रमय झलक.
(संतोष हांडे ः सकाळ छायाचित्रसेवा)