लक्ष्मीबाई खेडकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मीबाई खेडकर यांचे निधन
लक्ष्मीबाई खेडकर यांचे निधन

लक्ष्मीबाई खेडकर यांचे निधन

sakal_logo
By

लक्ष्मीबाई खेडकर यांचे निधन

पिंपरी, ता. ३१ : प्राधिकरण येथील लक्ष्मीबाई दत्तात्रेय खेडकर (वय ८४) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक महेश खेडकर व ॲड. राघवेंद्र खेडकर यांच्या त्या मातुःश्री होत.
-------------------
फोटोः 34032