‘मावळ कुस्ती स्पर्धे’चे आज आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मावळ कुस्ती स्पर्धे’चे
आज आयोजन
‘मावळ कुस्ती स्पर्धे’चे आज आयोजन

‘मावळ कुस्ती स्पर्धे’चे आज आयोजन

sakal_logo
By

सोमाटणे, ता. २६ ः येथील गुरुकुल कुस्ती संकुलात शनिवारी (ता. २७) दुपारी तीन वाजता मावळ कुस्ती चषक स्पर्धा होणार आहेत. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने मावळ चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सहभागी होणाऱ्या महिला व पुरुष स्पर्धकांचे वजन सकाळी नऊ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घेतले जाणार आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर हे सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.