जैन ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन ज्युनिअर कॉलेजचा 
निकाल शंभर टक्के
जैन ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के

जैन ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २९ : येथील जैन ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही इयत्ता बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. सायन्स शाखेत एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्वजण उत्तीर्ण झाले. यामध्ये पूर्वा मायदेव ८५.५० टक्के, संजना कारंडे ८१ टक्के, वैष्णवी तिवारी ८०.५० टक्के यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे जैन इंग्लिश स्कूल आणि जैन ज्युनिअर कॉलेजचे संचालक मंडळ, स्कूलच्या तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.