Thur, Sept 28, 2023

रवींद्र जुन्नरकर यांचे निधन
रवींद्र जुन्नरकर यांचे निधन
Published on : 2 June 2023, 8:59 am
पिंपरी ः भोसरी- चक्रपाणी वसाहत येथील रवींद्र रामभाऊ जुन्नरकर (वय ९३) यांचे वृद्घापकाळाने निधन झाले. खासगी कंपनीतून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडं असा परिवार आहे. रांगोळी कलाकार राजश्री भागवत त्यांची नात आणि राजेंद्र जुन्नरकर व रमेश जुन्नरकर हे त्यांचे पुत्र होत.