सिटी प्राइड कॉलेजचा शंभर टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिटी प्राइड कॉलेजचा शंभर टक्के निकाल
सिटी प्राइड कॉलेजचा शंभर टक्के निकाल

सिटी प्राइड कॉलेजचा शंभर टक्के निकाल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ : निगडी-प्राधिकरण येथील सिटी प्राइड ज्युनिअर कॉलेज विज्ञान आणि वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यामध्ये विज्ञान शाखेत जान्हवी राणे ९२.८३ टक्के, जागृती डिसले ९१.८३ टक्के मिळविले. तर वाणिज्य शाखेतील सानिका नरके ९६.१७ टक्के आणि श्रेया गायकवाड हिने ९५.१६ टक्के प्राप्त केले आहेत. विज्ञान शाखेच्या ८७ पैकी ३५ तर, वाणिज्य शाखेतील ८९ पैकी ७४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे. संस्थाचालक अश्विनी कुलकर्णी आणि डॉ. दीपाली सवाई यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


विज्ञान शाखा
१.जान्हवी राणे ९२.८३ टक्के, विज्ञान शाखा
२.जागृती डिसले ९१.८३ टक्के, विज्ञान शाखा

वाणिज्य शाखा
१.सानिका नरके ९६.१७ टक्के, वाणिज्य शाखा
2.श्रेया गायकवाड ९५.१६ टक्के, वाणिज्य शाखा