ज्येष्ठ नागरिकांसाठी आहाराविषयी मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांसाठी आहाराविषयी मार्गदर्शन
ज्येष्ठ नागरिकांसाठी आहाराविषयी मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांसाठी आहाराविषयी मार्गदर्शन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : प्रगती जैन सोशल ग्रुप व ज्येष्ठ नागरिक संघ मासुळकर कॉलनीच्यावतीने संक्रांतीनिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ हॉलमध्ये २१ तारखेला विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायणातील आहाराची गुरुकिल्ली यावर मार्गदर्शनासाठी आहारतज्ज्ञ पल्लवी तुपकर यांचे व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नेरकर, प्रकाश दिघे व चित्रा पाठक, प्रगती जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा विजया कांते, साधना सवाने, जयश्री कासार, भाग्यश्री पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सुजाता नवले यांनी केले.