अधिकाऱ्यांच्या विभागांत बदल
पिंपरी, ता. २ ः महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी उपआयुक्त व सहायक आयुक्तांच्या कारभारामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बदल केले आहेत. त्यानुसार उपायुक्त सचिन पवार यांच्याकडे करसंकलन (निवडणूक व जनगणना अतिरिक्त कारभार), उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्याकडे आरोग्य (स्वच्छ भारत अभियान समन्वयक अतिरिक्त कारभार), सहायक आयुक्त अमित पंडित यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभाग (नागरी सुविधा केंद्र अतिरिक्त कारभार), सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडे आरोग्य ः कार्यकारी अधिकारी (निवडणूक व जनगणना अतिरिक्त कारभार) विभागाची जबाबदारी सोपवली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

