अखंड भारत मराठा साम्राज्यच्या संघटक प्रमुखपदी दळवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखंड भारत मराठा साम्राज्यच्या संघटक प्रमुखपदी दळवी
अखंड भारत मराठा साम्राज्यच्या संघटक प्रमुखपदी दळवी

अखंड भारत मराठा साम्राज्यच्या संघटक प्रमुखपदी दळवी

sakal_logo
By

पवनानगर ता.१५- अखंड भारत मराठा साम्राज्य संघटनेच्या पुणे जिल्हा संघटक प्रमुख पदी संतोष काळूराम दळवी यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शेडगे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांना संघटित करणे आणि मराठा आरक्षणासह इतर प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने संघटनेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी दळवी यांच्यावर सोपवली आहे. दळवी म्हणाले," पुढील काळात मराठा समाजाला आणखी संघटित करून मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देण्यासाठी तीव्र स्वरूपाचा लढा देण्यात येईल.