जणू स्वर्ग वाटे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जणू स्वर्ग वाटे...
जणू स्वर्ग वाटे...

जणू स्वर्ग वाटे...

sakal_logo
By

हिरवा साज.....
जांभवली : नाणे मावळ भागाची ओळख देणारे आणि इतिहासाचे साक्षीदार असलेले हे प्राचीन शिवमंदिर असंख्य भाविकांचे व पर्यटकांचे श्रद्धास्थान आहे. ऐन पावसाळ्यात मंदिराच्या भोवती सृष्टीला हिरवा साज चढला आहे. शांतमय परिसर, खळखळते धबधबे, पक्षांचा किलबिलाट, अधूनमधून मंदिराचा गळाभेट घेणारे दाट धुके यामुळे हा परिसर सध्या स्वर्ग असल्याचा भास होत आहे. ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र.
( दक्ष काटकर : सकाळ छायाचित्रसेवा )
फोटो ः 01589

Web Title: Todays Latest Marathi News Tkw22b00528 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top