मावळाचं वैभव... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळाचं वैभव...
मावळाचं वैभव...

मावळाचं वैभव...

sakal_logo
By

लोहगडाचे सौंदर्य

लोहगड : नावाप्रमाणेच लोहासारखा मजबूत, बुलंद आणि मावळचं वैभव म्हणजेच किल्ले लोहगड. नाणे आणि पवन मावळ भागाला जोडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेवर वसलेला हा गड. एकेकाळी मावळ प्रांतात दहशत गाजविणारा हा गड होता. आजकाल गडप्रेमींची व पर्यटकांच्या भटकंतीची हौस भगवत आहे. पावसाळ्यामुळे ही वास्तू हिरवळीने नटली आहे. मात्र, सध्या पावसाच्या उघडिपीमुळे तसेच ऊन- सावलीच्या खेळामुळे गडाचे सौंदर्य अधिकच बहरले आहे.
( दक्ष काटकर : सकाळ छायाचित्रसेवा )

फोटो ः 01601

Web Title: Todays Latest Marathi News Tkw22b00534 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top