बैलपोळा साधेपणाने.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बैलपोळा साधेपणाने..
बैलपोळा साधेपणाने..

बैलपोळा साधेपणाने..

sakal_logo
By

चाऊसर ः लम्पी रोगाने थैमान घातल्याने बैलपोळा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या आदेशाचे पालन करत शेतकऱ्यांनी साधेपणाने बैलपोळा साजरा केला.
फोटो ः 01640