पर्यटकांचे आकर्षण केंद्र सजले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांचे आकर्षण केंद्र सजले...
पर्यटकांचे आकर्षण केंद्र सजले...

पर्यटकांचे आकर्षण केंद्र सजले...

sakal_logo
By

पवना परिसर : पवना जलाशयाच्या किनारी टेन्टकॅम्पिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वतःचा कॅम्पिंग परिसर रोषणाईने सजविला आहे. गुलाबी थंडीत, नववर्षाची होणारी सुरुवात व विकेंडच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी मुंबई-पुणेकरांनी व पर्यटकांनी येथील कॅम्पिंगला भरभरून प्रतिसाद दिला आहे. विद्युत रोषणाईने सजवलेल्या टेन्ट कॅम्पिंगचे ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र. (दक्ष काटकर : सकाळ छायाचित्रसेवा)