तळेगावात तळ्यात बुडून युवकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात तळ्यात 
बुडून युवकाचा मृत्यू
तळेगावात तळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

तळेगावात तळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ११ : कडोलकर कॉलनीलगतच्या एमएसईबी गावतळ्यात पोहायला गेलेल्या १५ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रमोद हनुमंत सोनझारी (वय १५, लाचकंदवाडी, महाराष्ट्र बँकेसमोर, गवत बाजार, तळेगाव स्टेशन) असे मृताचे नाव असून, या प्रकरणी सेवाधाम हॉस्पिटलचे डॉ. सागर पवार यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात खबर दिली. मंगळवारी (ता. १०) दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. मृताचे चुलते सुभाष इरप्पा सोनझारी यांनी घटनेची माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02824 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top