योगीराज फाउंडेशनतर्फे बालगोपाळांना मेजवानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगीराज फाउंडेशनतर्फे
बालगोपाळांना मेजवानी
योगीराज फाउंडेशनतर्फे बालगोपाळांना मेजवानी

योगीराज फाउंडेशनतर्फे बालगोपाळांना मेजवानी

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १२ : श्री योगीराज सेवा फाउंडेशनच्या वतीने बालगोपाल मेजवानी उपक्रमांतर्गत अक्षयतृतीया आणि गंगासप्तमीस बालगोपाळांना आमरस आणि आइस्क्रीमची मेजवानी देण्यात आली.
 
       तळेगाव दाभाडे येथील श्री योगीराज सेवा फाउंडेशनच्या वतीने शिवथरघळ (सातारा) येथे आयोजित बाल संस्कार शिबिरामध्ये ड्रायफ्रुट आइस्क्रीमचे वाटप करण्यात आहे. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी सेवा समिती न्यास संचलित संजीवनी वसतिगृहातील बालिकांना अक्षयतृतीयेला जवळपास दोनशे मुलांना आमरस पोळीची मेजवानी देण्यात आली. उपक्रमाचे नियोजन फाउंडेशनचे संस्थापक आशिष पाठक आणि सहका-यांनी केले.
--------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02826 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top