तळेगावात सोमवारपासून भेगडे व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात सोमवारपासून भेगडे व्याख्यानमाला
तळेगावात सोमवारपासून भेगडे व्याख्यानमाला

तळेगावात सोमवारपासून भेगडे व्याख्यानमाला

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन : येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे सोमवारपासून (ता. १३) तीन दिवसीय ‘मावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात १५ फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी साडेचारला व्याख्यान होईल.
यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील (पानिपत, चंद्रमुखी ते महासम्राट शिवाजी), अच्युत गोडबोले (बदले तंत्रज्ञान आणि उदयाचे जग) व खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे (भारताची सौम्य संपदा) यांचा समावेश आहे. समारोपा दिवशी इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.