विविध दाखल्यांसाठी वडगावात आज शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध दाखल्यांसाठी वडगावात आज शिबिर
विविध दाखल्यांसाठी वडगावात आज शिबिर

विविध दाखल्यांसाठी वडगावात आज शिबिर

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १४ : वडगाव शहरातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवा यांचा लाभ मिळण्यासाठी शहर भाजपच्या वतीने एकाच छताखाली विविध प्रकारच्या दाखल्यांचे भव्य शिबिर रविवारी (ता. १५) येथे आयोजित केले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक व नगरसेवक भूषण मुथा यांनी दिली.

नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून येथील ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात रविवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात हे शिबिर होणार आहे. यामध्ये आधारकार्ड दुरुस्ती, ई-श्रम कार्ड, पी. एम. किसान केवायसी, पी.एफ.संदर्भातील कामे, ज्येष्ठ नागरिक दाखला, एसटी बस ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत पास, जीवन प्रमाणपत्र आदी दाखले मोफत, तर उद्यम आधार, पॅन कार्ड, शॉप अ‍ॅक्ट आदी दाखले सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02394 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top