लता मंगेशकर संगीत कक्षाचे आज लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लता मंगेशकर संगीत कक्षाचे आज लोकार्पण
लता मंगेशकर संगीत कक्षाचे आज लोकार्पण

लता मंगेशकर संगीत कक्षाचे आज लोकार्पण

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १६ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वडगाव शहर भाजपच्या वतीने संगीत विशारद स्व. रवींद्र पंडितराव भालेकर यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात येत असलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर संगीत कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १७ ) दुपारी तीन वाजता होणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची वाद्ये शिकता यावीत. गायन आणि वादन कला आत्मसात व्हावी या उद्देशाने नगरसेवक भूषण मुथा यांच्या संकल्पनेतून हा संगीत कक्ष सुरु करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02470 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top