टेंपोच्या धडकेने महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेंपोच्या धडकेने
महिलेचा मृत्यू
टेंपोच्या धडकेने महिलेचा मृत्यू

टेंपोच्या धडकेने महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १७ : पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीला टेंपोने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
सुनीता कुंडलिक शेटे (वय ४५, रा. मंगरूळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शेटे पती-पत्नी दुचाकीने जात असताना टेंपोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सुनीता शेटे यांचा मृत्यू झाला. तिचे पती जखमी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02536 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top