धोंडिबा तुमकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोंडिबा तुमकर यांचे निधन
धोंडिबा तुमकर यांचे निधन

धोंडिबा तुमकर यांचे निधन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २३ ः येथील धोंडिबा भागूजी तुमकर (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक सतीश तुमकर, उद्योजक सुधीर तुमकर, बाळासाहेब तुमकर, नितीन तुमकर यांचे ते वडील होत.

फोटो - 04237

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02636 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..