साते येथील शिक्षकांचा शिक्षकदिनानिमित्त सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साते येथील शिक्षकांचा
शिक्षकदिनानिमित्त सत्कार
साते येथील शिक्षकांचा शिक्षकदिनानिमित्त सत्कार

साते येथील शिक्षकांचा शिक्षकदिनानिमित्त सत्कार

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ७ ः संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त साते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष वदन आगळमे, सचिव मदन आगळमे, नितीन आवटे, नितीन आगळमे आदींच्या हस्ते सर्व शिक्षकांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

फोटो ः 04334

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02682 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..