उत्तमराव सातकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तमराव सातकर यांचे निधन
उत्तमराव सातकर यांचे निधन

उत्तमराव सातकर यांचे निधन

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १७ ः कान्हे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज सेवाभावी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त उत्तमराव ज्ञानेश्वर सातकर (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. कान्हे गावचे उपसरपंच गिरीश सातकर हे त्यांचे पुत्र होत.

फोटोः 04388

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02708 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..