Sun, October 1, 2023

ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
Published on : 24 May 2023, 9:48 am
ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
वडगाव मावळ, ता. २४ ः तळेगाव दाभाडे येथील संभाजी यशवंत दाभाडे (वय ८०) हे ज्येष्ठ नागरिक गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. दाभाडे हे गेल्या २२ तारखेला रात्री आठपासून मारुती मंदिर तळेगाव दाभाडे येथून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पँट परिधान केली आहे. रात आंधळेपणा व विस्मरण यामुळे ते घराचा पत्ता विसरले आहेत. त्यांना विचारल्यास मुलाचे नाव संतोष दाभाडे असे सांगतात. कोणाला आढळून आल्यास ९८२२६८०८८३ अथवा ९८६०८६८२८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटोः 05592