काळाखडक दूषित पाणी पुरवठा प्रतिक्रिया-जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळाखडक दूषित पाणी पुरवठा  प्रतिक्रिया-जोड
काळाखडक दूषित पाणी पुरवठा प्रतिक्रिया-जोड

काळाखडक दूषित पाणी पुरवठा प्रतिक्रिया-जोड

sakal_logo
By

काळाखडक दूषित पाणी पुरवठा प्रतिक्रिया-जोड
-----------------

अनेक दिवसांपासून उग्र वास असलेले मैलामिश्रित पाणी नळाला येत आहे. त्यामुळे पाणी येताच सुरुवातीला अर्धा तास पाणी वाया घालवावे लागत असल्याने पाण्याची नासाडी होते. काही वेळाने चांगले पाणी येते, मात्र वास कायम असतो. या पाण्याने अंगाला खाज येत असून, लहान मुले आजारी पडत आहेत. - संगीता इंगवले, रहिवासी
-------------------------
ही समस्या इतक्यात उद्भवली असेल. येथील पाणी पुरवठ्यावर कायम लक्ष ठेवून आहोत. पाण्याची नासाडी थांबावी म्हणून येथील कोंडाळ्याना नळ बसवून दिले आहेत, मात्र गढूळ व दूषित पाणी का येते, याबाबत पाहणी करुन त्यावर तातडीने उपाय केला जाईल. -
संभाजी गायकवाड, कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00633 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top