रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

sakal_logo
By

वाकड, ता. ११ : गणेशनगरमधील शनी मंदिर गुडमॉर्निंग पथकामार्फत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या, ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या तसेच डस्टबीन न ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कचरा टाकणाऱ्यांकडून पाचशे, ओला-सुका कचरा वेगळा न करणाऱ्यांना तीनशे व डस्टबिन न ठेवणाऱ्या दुकानदारांना एकशे ऐंशी रुपयांप्रमाणे दंड गोळा करण्यात आला. आरोग्य निरीक्षक सुरेश चण्णाल व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00643 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top