शिवसैनिकांकडून बंडखोरांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसैनिकांकडून
बंडखोरांचा निषेध
शिवसैनिकांकडून बंडखोरांचा निषेध

शिवसैनिकांकडून बंडखोरांचा निषेध

sakal_logo
By

वाकड, ता. २६ : चिंचवडगाव येथील चापेकर चौकातील क्रांतिवीर चापेकर स्मारकासमोर
शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा निषेध केला. प्राणात प्राण असेपर्यंत शिवसेनेसोबत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहू, अशी सामूहिक शपथ शिवसैनिकांनी घेतली.
यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर संघटक संतोष सौंदणकर, चिंचवड शहरप्रमुख अनंता कोऱ्हाळे, उपविभाग प्रमुख कुदरत खान, युवा सेना अधिकारी माऊली जगताप, वेताळ नगर शाखा प्रमुख माजिद शेख, विभाग संघटक राजेश अरसुळ यांच्यासह मोठ्या संख्यने शिवसैनिक उपस्थित होते.
संतोष सौंदनकर यांनी शिवसैनिकांना शपथ दिली. चिंचवड, वेताळनगर आणि मोरयानगर शाखेने याचे आयोजन केले होते
फोटो ः 01894.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00710 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..