सैनिकी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी पोलिस अधिकाऱ्यांचा संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैनिकी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी 
पोलिस अधिकाऱ्यांचा संवाद
सैनिकी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी पोलिस अधिकाऱ्यांचा संवाद

सैनिकी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी पोलिस अधिकाऱ्यांचा संवाद

sakal_logo
By

वाकड, ता. २७ ः नेरे येथील एसवायएफ सोल्जर अकादमीला हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी सदिच्छा भेट देऊन, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसमवेत विविध विषयांवर चर्चा केली.
अकादमीमधील विद्यार्थ्यांना भारत सरकारने नवीन लागू केलेल्या अग्निवीर योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि त्यांना आगामी काळात होणाऱ्या भरती संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी अकादमीचे संचालक रामदास मदने, मार्गदर्शक कैलास जाधव, मुख्य प्रशिक्षक मोहनिश बरिया आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00716 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..