कारगिल विजय दिवस मारुंजीमध्ये साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारगिल विजय दिवस 
मारुंजीमध्ये साजरा
कारगिल विजय दिवस मारुंजीमध्ये साजरा

कारगिल विजय दिवस मारुंजीमध्ये साजरा

sakal_logo
By

वाकड, ता. २८ : मारुंजी येथील सनफ्लॉवर पब्लिक स्कूलमध्ये २३ वा कारगिल विजय दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकमित्र परिवार, सैनिक युवा फोर्स, सह्याद्री स्काऊट खुले पथक, गॅलक्सी किडस स्कूल यांच्यावतीने कारगिल युद्धातील सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कारगिल योद्धे रामदास मदने, चांगदेव कडलग, अशोक जाधव या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कृषी आयडॉल कैलास जाधव, नेरे गावचे सरपंच सचिन जाधव, नितीन काकडे, मोनीष बारीया, युनिट लीडर बिपिन देशमुख, विलास पाटील, श्रीवर्धनमचे प्रमुख सचिन पाटील, संदीप पाल, दत्ता चव्हाण, दीप्ती दर्शिले आदी उपस्थित होते. लोकमित्र परिवाराचे संस्थापक डॉ. शिवाजीराव बुचडे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
फोटो ः 02091

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00781 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..