विद्यार्थिनींनी पाठवल्या सीमेवरील जवानांना राख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनींनी पाठवल्या 
सीमेवरील जवानांना राख्या
विद्यार्थिनींनी पाठवल्या सीमेवरील जवानांना राख्या

विद्यार्थिनींनी पाठवल्या सीमेवरील जवानांना राख्या

sakal_logo
By

वाकड, ता. ५ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने गॅलक्सी किड्स स्कूल आणि सैनिक युवा फोर्समधील बहिणींकडून देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. याप्रसंगी सुभद्रा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा माधवी जनार्दनन्, सैनिक युवा फोर्सचे संचालक कारगिल योद्धा रामदास मदने, प्रशिक्षक कार्तिक पितळे आदी उपस्थित होते.
फोटो ः 02163

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00809 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..