प्रगती शिक्षण संस्थेत दहीहंडीचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रगती शिक्षण संस्थेत 
दहीहंडीचा जल्लोष
प्रगती शिक्षण संस्थेत दहीहंडीचा जल्लोष

प्रगती शिक्षण संस्थेत दहीहंडीचा जल्लोष

sakal_logo
By

वाकड, ता. १९ : थेरगाव येथील प्रगती शिक्षण संस्था संचलित राणूबाई नागुभाऊ बारणे प्रशाला, माध्यमिक विद्यालय व आरएनबी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला. विद्यार्थी श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषा परिधान करून आले होते. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी दहीहंडीला सलामी देऊन शेवटी मुलींनी दहीहंडी फोडली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मुख्याध्यापिका प्रिया प्रवार, वैष्णवी देशपांडे, शीतल पाटोळे, सचिन मुळे, युवराज गांगर्डे, विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते.
फोटो ः 02305

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00851 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..