घरगुती श्री गणेशातून विठ्ठलाचा जागर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल देखावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती श्री गणेशातून विठ्ठलाचा जागर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल देखावा
घरगुती श्री गणेशातून विठ्ठलाचा जागर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल देखावा

घरगुती श्री गणेशातून विठ्ठलाचा जागर बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल देखावा

sakal_logo
By

‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’

वाकड, ता. ७ : घरातील टाकाऊ साहित्याचा वापर करून सजावट केली. तसेच आषाढी एकादशीला वर्तमानपत्रात छापून आलेल्या विठ्ठल रखुमाईच्या आकर्षक फोटोंचा अतिशय समर्पकपणे वापर करून वाकडमधील वाणी कुटुबीयांनी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ हा घरगुती देखावा साकारला आहे.
आषाढी एकादशी दिवशी वर्तमानपत्रात आलेले फोटो पाहूनच स्वप्नील वाणी यांना ही संकल्पना सुचली. त्यासाठी घरातील सर्व लहान थोरांनी मदत केली.
फोटोः 02431

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00896 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..