रहाटणीतील गुरुदत्त महिला मंडळाची वैष्णोदेवी प्रतिकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहाटणीतील गुरुदत्त महिला मंडळाची वैष्णोदेवी प्रतिकृती
रहाटणीतील गुरुदत्त महिला मंडळाची वैष्णोदेवी प्रतिकृती

रहाटणीतील गुरुदत्त महिला मंडळाची वैष्णोदेवी प्रतिकृती

sakal_logo
By

वाकड, ता. २९ : श्रीनगर रहाटणी येथील गुरुदत्त महिला मंडळाने नवरात्रोत्सवात वैष्णोदेवीची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाचे यंदाचे बारावे वर्ष असून नवरात्रीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रेखा काटे, मेद्या नढे, स्वाती पवार, वनीता भोसले, ज्योती सूर्यवंशी, शीला ढाळे, सुनीता सलगर, सुरेखा नागणे, सायली काटे, सुभद्रा चव्हाण, उमा कोकरे आदी महिला सदस्या संयोजन करतात.