वाकड परिसरात 
पोलिसांचे संचलन

वाकड परिसरात पोलिसांचे संचलन

वाकड, ता. १६ : चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांनी संचलन केले. यात वाकड पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलिस दलाची (आरपीएफ) व सीआरपीएफ एक-एक तुकडी सहभागी झाली होती.
अण्णा भाऊ साठे नगर झोपडपट्टीपासून सुरू झालेले हे संचलन कावेरीनगर, पोलिसलाईन मातोबा नगर झोपडपट्टी, चौधरीपार्क मार्गे काळाखडक झोपडपट्टी येथे येत, व्हीजन मॉल ताथवडे येथे समाप्त करण्यात आले. वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, सहायक निरीक्षक संभाजी जाधव, उपनिरीक्षक अशोक जगताप, अवधूत शिंगारे आदी अधिकाऱ्यांनी संयोजन केले

फोटोः 03253

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com