Tue, October 3, 2023

प्रा. किरण पाटील यांना मॅनेजमेंट विषयात पीएचडी
प्रा. किरण पाटील यांना मॅनेजमेंट विषयात पीएचडी
Published on : 3 May 2023, 10:27 am
प्रा. किरण पाटील यांना पीएचडी
----------------------------
पुण्यातील मीमा इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिटूटमध्ये कार्यरत असलेले प्रा. किरण पाटील यांनी ई-मार्केटिंगचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि पुणे शहरातील ग्राहकांच्या समाधानावर त्याचा परिणाम हा शोध प्रबंध, राजस्थान येथील जेजेटी युनिव्हर्सिटीला सादर केला होता. विद्यापीठाने त्यांना पीएचडी ही पदवी नुकतीच प्रदान केली आहे. या संशोधनकामी त्यांना डॉ. कविता चोरडीया व मिमा महाविद्यालयाचे संचालक, डॉ. प्रदीप बावडेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
फोटोः 03755