मंदाकिनी जोशी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंदाकिनी जोशी यांचे निधन
मंदाकिनी जोशी यांचे निधन

मंदाकिनी जोशी यांचे निधन

sakal_logo
By

मंदाकिनी जोशी यांचे निधन
-----------------------
वाकड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी अधिष्ठाता, वाकड येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विश्वस्त व डेक्कन येथील आपटे प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मंदाकिनी नीलकंठ जोशी तथा नानी (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सुना, पतवंडे असा परिवार आहे. मंदाकिनी जोशी यांनी गेली अनेक वर्षे सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आहे. बुधवारी (ता. ७) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रसाद जोशी यांच्या मातुःश्री तर विश्वस्त डॉ. मधुरा जोशी यांच्या त्या सासू होत.
फोटो ः 03976