

Habitat Film Festival
esakal
Entertainment News : आशा आरोग्य सेविकांच्या प्रेरणादायी जीवनावर आणि त्यांच्या योगदानावर आधारित दीपक पाटील दिग्दर्शित मराठी चित्रपट आशा याच्या प्रदर्शनाला प्रतिष्ठित 18th India Habitat Film Festival मध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. India Habitat Centre येथे आयोजित या प्रदर्शनावेळी सभागृह खचाखच भरले होते. चित्रपटातील संवेदनशील मांडणी आणि सामाजिक आशयामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाचे विशेष कौतुक केले.