
Marathi Entertainment News : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यामुळे चर्चेत आहे. तिने मालिका का सोडली याच्या वेगवेगळ्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यातच तेजश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पूर्वायुष्यावर भाष्य केलं.