
Bollywood Entertainment News : बॉलिवूड सिनेमात गाणी ही कायमच महत्त्वाची भूमिका निभावतात. कधी कधी सिनेमाची कथा पुढे नेण्याचं कामही गाणी करतात. आजवर बॉलिवूड सिनेमांमधील अनेक गाणी हिट ठरली आहे. रोमँटिक असो किंवा कॉमेडी प्रत्येक सिनेमात गाणं हे असतंच. पण तुम्हाला माहितीये एक असा बॉलिवूड सिनेमा आहे ज्याचा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडू शकलेलं नाहीये.