अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने संदीप रेड्डी वांगा यांचा थ्रिलर चित्रपट 'स्पिरिट'मध्ये काम करण्यास नकार दिला. तिने चित्रपट सोडताच चित्रपटाची क्रेझ कमी झाली होती. त्यानंतर लगेचच संदीप रेड्डी वांगा यांनी एनिमल चित्रपटाची हिरोईन तृप्ति डिमरीला मुख्य भूमिकते घेतलं. तसंच यावेळी संदीप रेड्डी वांगा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दीपिकाचं नाव घेता मोठ-मोठे आरोप केले.