अखेर नंदिनीसमोर काव्या -जीवाचं प्रेमप्रकरण उघड होणार, प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक

Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Promo : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत नंदिनीसमोर काव्या आणि जीवाचं प्रेमप्रकरण उघड होणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्ष क काय म्हणाले जाणून घेऊया.
Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Promo
Star Pravah Lagnanantar Hoilach Prem Upcoming Promoesakal
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाह लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. काव्या आणि जीवाचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे. पण घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ते स्वतःचा संसार निभवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com