आणि श्रुती मराठेने लगेच छत्री बंद केली... कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल विचारताच प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

PRAVIN TARDE ON ACTORS TANTRUM: मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद २'निमित्त दिलेल्या मुलाखतीत ते सेटवर कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल सांगितलं आहे.
pravin tarde on shruti marathe

pravin tarde on shruti marathe

ESAKAL

Updated on

'देऊळ बंद २' सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसात २२ कोटींचं कलेक्शन केलंय. हा चित्रपट १०० कोटींची कमाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. असतंच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केलाय. या मुलाखतीत त्यांनी मराठी कलाकारांच्या सेटवरील नखऱ्यांबद्दलही सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com